वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आता आपल्या मराठी भाषेत


Happy Birthday Wishes in Our Own Best Marathi Language


  • यशाची शिखरे तुम्ही अशीच सर करत राहा
    कीर्ती तुमची आसमंतात पसरत राहो
    तसेच विजयाची ललकारी तुमची दाही दिशा गुंजत राहो
    वाढदिवस आपला असाच भरपूर आनंदात जावो
    💖💕वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💕💖

  • वाढदिवस घेऊन येतो सौख्याची व आनंदाची देणी
    आपल्या वाढदिवशी सगळं आयुष्य गावो समृद्धीची गाणी
    यश आपल्या पायाशी असंच कायम खेळत राहो
    जन्मदिवस तुम्हाला भरपूर आनंदाचा आणि आरोग्याचा जावो
    वाढदिवसाच्या तुम्हाला अगणिक हार्दिक शुभेच्छा

  • शिखरे यशाची आपण अशीच चढत राहो
    कीर्ती तुमची आसमंतात पसरत राहो
    यश आपल्या पायाशी असंच खेळत राहो
    विजयाची ललकारी तुमची दाही दिशा गुंजत राहो
    जन्मदिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो
    ..... , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi Language

  • येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखाच असावा
    जीवनात तुमच्या कधीही दुखाचा एक क्षणही नसावा
    मनात तुमच्या जे जे असेल ते-ते सर्व तुम्हालाच मिळावे
    तुमच्या सर्व प्रयत्नांना असेच यश मिळत रहावे
    आणि देव गणेशाच्या आशीर्वादाने तुम्हाला उदंड आयुष्य लाभावे
    🎊🎉 जन्मदिनाच्या तुम्हाला भरपूर हार्दिक शुभेच्छा 🎉🎊

  • तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या कळीसारखे 🌹 फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत 💫 राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना. 🎂🎁🎁🍫🍫🎉🎉💐💐😍वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🎁🎁🍫🍫🎉🎉💐💐😍

  • ............, आज मला सांगावंस वाटतं की, तू नेहमीच आमच्या विचारांमध्ये असतोस. तुझ्यात टॅलेंटची कमी नाही, कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस मी देवाला प्रार्थना करते की, तुला दीर्घायुष्य मिळो. तुझ्या आयुष्यात सर्व सुखं असोत. आमच्या छोट्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • बोलण्यात दम, वागण्यात जम, कूल पर्सनॅलिटीचे द्योतक, डझनभर पोरींच्या मनावर राज्य करणारा कॅडबरी बॉय तरुणांचा सुपरस्टार, मालाडच्या गल्लीतला टायगर श्रॉफ, तर गावातला अक्षय कुमार माझा लाडक्या, .......... तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा



Information about Maratha King Chhatrapati Shivaji Maharaj

Know Abour our Maratha King Chhatrapati Shivaji Maharaj


Valentine Day Messaages


>>More Coming Soon

We welcome your suggestions so as to add/update this Section at

Advertisements



Website for Rs 200 per month i.e 2400 a year visit http://www.adityainfosystems.com